PostImage

Unity news

Aug. 27, 2023   

PostImage

तुम्ही पण फिरण्याचे आहात शौकीन! तर इथं नक्की जहाँ? डोंगर,दऱ्या, …


 

(welcome to reality) हॅलो मित्रांनो.. Good morning  या  व्लॉग  (vlogs)मध्ये आपणास स्वागत आहे. चला मित्रांनो मुल (mul)या शहरापासून सुमारे 5km वर वसलेला सोमनाथ (somnath) प्रकल्प स्वर्गीय बाबा आमटे यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो.

या ठिकाणी निसर्गाने व हिरव्यागार वनाने नटलेला सोमनाथ धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक वाहत असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. हे सौंदर्य बघूनच आलेल्या पर्यटकांच्या मुखातून ‘काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा’ सगड  कस ok मध्ये असे उद्गार बाहेर पडत असताना दिसत होते.

मूल mulपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनाथ येथे  आहे. सोमनाथ येथे एक मंदिर आहे. त्याला लागूनच डोंगर दरीतून वाहणारा एक धबधबा आहे. प्रत्येक पावसाळ्यात धबधबा ओसंडून वाहत असतो. हाच धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा असून या ठिकाणी येणारे पर्यटक आनंद लुटत असतात. मंदिराच्या (temple)सभोवताली घनदाट जंगल आहे. सोमनाथ बफर झोन क्षेत्रांअंतर्गत येत असल्याने आसपास वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी हिरवीगार वनराई, डोंगर, धबधबा असल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

 

चंद्रपूर Chandrapurजिल्यातील जास्त पाऊस rainआल्याने हा धबधबा ओसंडून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते . पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असताना बघणं सुद्धा एक वेगडीच मजा  आहे.

हॅलो  मित्रांनो तुम्हला जायच असेल तर सोपा आणि सरड रस्ता म्हणजे   पहले सावली ला यहा  नंतर सावली पासून मुल ला जहाँ मुल ला आल्यानंतर  गाडी ने आल्या असाल तर पेट्रोल वगरे  भरून टाका कारण  मुल ते सोमनाथ  या रस्त्या वर कोणताच पेट्रोलपंप ची सुविधा  नसल्याने आपण अर्द्या रस्त्या मध्ये लटकून जाऊ नये नणून पेट्रोल भरणे अनिवार्य आहे. नंतर मुल पासून मुल मारोडा बाईपास रोडने जहाँ मुल मारोडा पासून 1km असलेला सोमनाथ . सोमनाथ  ला गेल्यानंतर सर्वात पहले शिव मंदिर मध्ये जहाँ आणि दर्शन  घ्या आणि मना... सगड कस ok मध्ये  आणि एन्जॉय करा... आपणास सोमनाथ  ला खूप  मज्जा येईल...

Thank you..